जय महाराष्ट्र. तीन तासाच्या सिनेमात आनंद दिघे साहेब तुम्ही दाखवू शकाल का, मला वाटते उगाच घाई नको. पर्ट टू चीही तयारी ठेवा. असा नेता तुम्ही पहिला असेल कदाचित,पण मी असा देवमाणूस पहिला नाही .नमस्कार जय महाराष्ट्र.
दुसरा पार्ट कदाचित नाही येणार कारण याच चित्रपटात दिघे साहेबांचा accident दाखवला आहे... आला दुसरा परत तर उत्तम...असे व्यक्तिमत्व रोज रोज बघायला मिळत नाही... 🙏
वाहहवा सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार. आदरणीय श्री दिघे साहेबांवर चित्रपट ही संकल्पनाच मुळात भन्नाट आहे. तेव्हा हा चित्रपट केव्हा पहातोय मन अस्वस्थ झालेय...!!
आठ्ठयांऐंशी एकोननव्वदला मी ट्रक चालवत होतो त्यावेळेस आम्ही कळव्याला गाडी भरायला चालो आसता आचानक दिघसाहेबाना आटक झाली आणि आमची पाचावधारण झाली .जो तो रस्ता मिळेल तिकडे आपल्या गाड्या पळवत होता .एवढा त्याकाळी दिघेसाहेबांचा दरारा आणि आदर होता .आणि त्या काळच्या दिघेसाहेबांच्या आठवणीने खरच आतासुध्दा जीव कासवीस होतो ,डोळ्यात टचकन पाणी येते आम्ही दिघेसाहेबांच कार्य डोळ्यानी पाहिले होते .घरातला माणुस गेल्यासारखे आजसुध्दा त्यांची आठवण मनातुन जात नाही .ठाणे म्हणजे आनंद दिघे आसे समीकरणच होते .बास करतो .
प्रसाद ओक खूप प्रेमळ व्यक्ती आहे.... धन्यवाद प्रसाद, कारण तू मला तुझ्या सोबत एक सेल्फी काडायाला दिली होतीस. धर्मवीर हे पाहण्यासाठी मी नक्कीच सिनेमागृहात जाणार आहे.
प्रसाद तुलाही प्रवीण तरडे नी तुलाही आनंद दिघे साहेबांची भूमिका करायला दिली कारण त्यांना तेवढा तुझ्याबद्दल विश्वास होता की तू ती भूमिका अतिसुंदर अप्रतिम साकार सील धर्मवीर यांच्याबद्दल हा पिक्चर येतोय त्यात आम्ही धन्या होतो पिक्चर आम्ही पाहण्यास उत्सुक आहोत प्रवीण तरडे सरांचे हार्दिक अभिनंदन तू ही ती भूमिका चांगली वठवली होतोय म्हणून ही तुझं अभिनंदन जय महाराष्ट्र
खरच हा देवमाणूस आज आमच्यात असता तर आमच्या सारखे भाग्यवान आम्हीच असतो पण डिरेक्टली नाही पण मराठी सिनेमाच्या रुपाने दिघे साहेब थोडे बहूत का असेनात हेही आमच सौभाग्यच जणू. फक्त सर्वानाच एक आग्रहाची कळकळीची विनंती आहे की या सिनेमाला भरभरुन प्रतिसाद द्या आणि दिघे साहेबाना अजिंक्य करा अर्थात आपण त्याना अजिंक्य करणारे कोण म्हणा कारण दिघे साहेब आधिही अजिंक्य होते आजही आहेत आणि कायम रहातील.
जन्मापासून जेव्हा नाव ऐकले आहे दिघे साहेबांचे तेव्हा पासून त्यांना पहायची इच्छा होती ती आता पूर्ण होणार आहे प्रसाद यांना खुप खुप धन्यवाद त्यांना पहिले की असे भास होतात की दिघे साहेब हे आपल्या समोर उभे आहेत
निशब्द झालो आज हा चित्रपट बघून. आ दिघे साहेब, प्रवीण तरडे भाऊ आणी प्रसाद ओक यांचे खूप खूप आभार. प्रवीण भाऊ आणी प्रसाद सॅल्यूट आहे तुंम्हाला. प्रसाद दा, जगलास ही भूमिका. amazing
प्रसाद यांना बघून पाया पडले नाहीत. तर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची प्रतिमा प्रसाद यांच्या मध्ये दिसली आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पाया पडले शिंदे साहेब. 🙏🙏🙏🙏🙏
हिंदुहृदयसम्राटांनी महाराष्ट्राला वाहून घेतले तर बाळासाहेबांचा ढाण्या वाघ दिघे साहेबांनी धर्माला वाहून घेतले म्हणून धर्मवीर झाले! हिंदुहृदयसम्राट दोन तसे धर्मवीर ही दोनच! हिंदुहृदयसम्राट सावरकरांनंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर संभाजी राजेनंतर धर्मवीर आनंद दिघे! शिवसेनेची कहाणी सांगणारा बाळासाहेबांचा बाळकडू नंतर ठाकरे आला आणि आता बाळासाहेबांचा ढाण्या वाघ दिघे साहेबांचा धर्मवीर! ज्यांनी बाळासाहेबांचा भगवा ठाण्यात कायमचा फडकवला! भगवा महाराष्ट्र माझा! मराठी सरकार ठाकरे सरकार! मुंबई महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा! जय मराठी जय महाराष्ट्र!
प्रवीण तरडे.प्रसाद तुम्ही जेव्हा बोलत होता ना तेव्हा मी सावंत भाई घाटकोपर रहिवाशी खुप रडत होतो कारण मी एक रक्तानंदा ग्रुप ऑफ महाराष्ट्र चां सभासद रक्त दाता आहे.साहेबांचा हात माझ्या खांद्यावर आहे असे मला आजही जाणवते . जय महाराष्ट्र साहेब. आपण परत या
Pravin sir hats off to you and your whole team.... Ek no. Movie ahe dharamaveer. Waiting for part 2 of this movie. Dighe saheban baddal ajun jaanun ghyaila khup awdel. Dighe saheb🙏🙏
दिघे साहेब यांना समजून घेण्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल, आवर्जून सांगावसे वाटते या चित्रपटात काही राजकारणी लोकांनी साहेब च्या नावाखाली स्वतःचे प्रमोशन केले आहे असे ठळक पणे दिसतेय 🙏🏻 आणि हे योग्य नाही वाटत.
तरडे साहेब बरोबर बोललात तुम्ही, की इथे जसे आपलेच लोक साउथ च्या सिनेमांना डोक्यावर घेतात तसेच मराठी सिनेमांना देखील घेतले पाहिजे. आणि माझ्या तमाम महाराष्ट्र वासियांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला सुद्धा वर आणले पाहिजे आणि ते म्हणजे सर्व मराठी सिनेमे चित्रपटगृहात जाऊनच. ज्या मराठी माणसाने भारतीय सिनेमाचा पाया रचला आज त्याचीच सिनेसृष्टीत मागे राहतेय.
एकनाथ शिंदे तुम्ही संभाजी राजेंना आझाद मैदानावर आश्वासन देऊन उपोषण सोडायला लावले मीडिया समोर सांगितले मागण्या मान्य केले म्हणून त्याचे पूर्ण कधी होईल त्या....गरीब मराठे तुम्हाला माफ करणार नाही याचा हिशोब तर होणारच
मला वाटतं ते जास्त करून , कर्मवीर म्हणून भरपूर करेक्ट संबोधले जाऊ शकतील,, कारण ते सर्वस्व, लोकसेवा, लोकहित , जनसेवे साठी अविरत झटणारे होते, त्यांना एकाद्या शब्दात बांधून ठेऊ नका,,,, एकनाथ शिंदे साहेब यांची बॉडी लँग्वेज काही वेगळीच सांगून जात आहे,,,,
जय महाराष्ट्र. तीन तासाच्या सिनेमात आनंद दिघे साहेब तुम्ही दाखवू शकाल का, मला वाटते उगाच घाई नको. पर्ट टू चीही तयारी ठेवा. असा नेता तुम्ही पहिला असेल कदाचित,पण मी असा देवमाणूस पहिला नाही .नमस्कार जय महाराष्ट्र.
Why Anand & Prasad are not in one frame?
दुसरा पार्ट कदाचित नाही येणार कारण याच चित्रपटात दिघे साहेबांचा accident दाखवला आहे...
आला दुसरा परत तर उत्तम...असे व्यक्तिमत्व रोज रोज बघायला मिळत नाही... 🙏
🚩🌺❤️👑जगदंब शिवराय👑❤️🌺🚩
Super duper hit 😃
🚩DIGE. SAHEHB DEV MAUS🚩
Super
वाहहवा सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार. आदरणीय श्री दिघे साहेबांवर चित्रपट ही संकल्पनाच मुळात भन्नाट आहे. तेव्हा हा चित्रपट केव्हा पहातोय मन अस्वस्थ झालेय...!!
महत्वाचा आधार आणी जीद्द हिम्मत मातोश्रीवरून भेटली विच्छा तर खूप काही करायची होती पण देवाला पण गरज लागली दिघे साहेबांची घेतलं बोलावून कुणाचं काय चालणार
महाराष्ट्रचा इतिहास खुपच गौरवशाली आहे या सिनेमा मधे लक्ष दिले तर आपण बॉलीवुड ला मागे सोडू 🙏🚩
आठ्ठयांऐंशी एकोननव्वदला मी ट्रक चालवत होतो त्यावेळेस आम्ही कळव्याला गाडी भरायला चालो आसता आचानक दिघसाहेबाना आटक झाली आणि आमची पाचावधारण झाली .जो तो रस्ता मिळेल तिकडे आपल्या गाड्या पळवत होता .एवढा त्याकाळी दिघेसाहेबांचा दरारा आणि आदर होता .आणि त्या काळच्या दिघेसाहेबांच्या आठवणीने खरच आतासुध्दा जीव कासवीस होतो ,डोळ्यात टचकन पाणी येते आम्ही दिघेसाहेबांच कार्य डोळ्यानी पाहिले होते .घरातला माणुस गेल्यासारखे आजसुध्दा त्यांची आठवण मनातुन जात नाही .ठाणे म्हणजे आनंद दिघे आसे समीकरणच होते .बास करतो .
प्रसाद ओक खूप प्रेमळ व्यक्ती आहे.... धन्यवाद प्रसाद, कारण तू मला तुझ्या सोबत एक सेल्फी काडायाला दिली होतीस. धर्मवीर हे पाहण्यासाठी मी नक्कीच सिनेमागृहात जाणार आहे.
प्रसाद ओक हैट्स ऑफ यू.. दिघे साहेबांनी पुनर्जन्म घेतला जणू
प्रसाद तुलाही प्रवीण तरडे नी तुलाही आनंद दिघे साहेबांची भूमिका करायला दिली कारण त्यांना तेवढा तुझ्याबद्दल विश्वास होता की तू ती भूमिका अतिसुंदर अप्रतिम साकार सील धर्मवीर यांच्याबद्दल हा पिक्चर येतोय त्यात आम्ही धन्या होतो पिक्चर आम्ही पाहण्यास उत्सुक आहोत प्रवीण तरडे सरांचे हार्दिक अभिनंदन तू ही ती भूमिका चांगली वठवली होतोय म्हणून ही तुझं अभिनंदन जय महाराष्ट्र
खरच हा देवमाणूस आज आमच्यात असता तर आमच्या सारखे भाग्यवान आम्हीच असतो पण डिरेक्टली नाही पण मराठी सिनेमाच्या रुपाने दिघे साहेब थोडे बहूत का असेनात हेही आमच सौभाग्यच जणू. फक्त सर्वानाच एक आग्रहाची कळकळीची विनंती आहे की या सिनेमाला भरभरुन प्रतिसाद द्या आणि दिघे साहेबाना अजिंक्य करा अर्थात आपण त्याना अजिंक्य करणारे कोण म्हणा कारण दिघे साहेब आधिही अजिंक्य होते आजही आहेत आणि कायम रहातील.
जन्मापासून जेव्हा नाव ऐकले आहे दिघे साहेबांचे तेव्हा पासून त्यांना पहायची इच्छा होती ती आता पूर्ण होणार आहे प्रसाद यांना खुप खुप धन्यवाद त्यांना पहिले की असे भास होतात की दिघे साहेब हे आपल्या समोर उभे आहेत
मी जवळून बघितलंय फोटो पण काढलाय साहेबांबरोबर पण हे मात्र 100 % खरं आहे प्रसाद ओक 10001% शेम दिघे साहेब बनलेत बोलण्याची स्टाईल पण शेम
अप्रतिम सिनेमा...मी पाहिला आणि रिव्ह्यू देखील केला आहे ह्या चित्रपटाचा ❤️✌️
Special compliments to Pravin Tarde for considering a biopic of a great & genuinely Dharmvir. Late Shri Anand Dighe a gem of a person rarely born.
खुप छान. पहिल्यांदा एवढं छान सिनेमा बघितला.प्रसाद ओक यांच्या कामाला सलाम. दिघे साहेब यांच्या स्मृती जाग्या केल्या.
Prasad dada omg great amazing look you’re versatile actor ☝️😎खुब दमदार 🐅🚩🐯❤️ love you dada from Nepal 🇳🇵
श्री धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर आहेत खूप आठवण येते साहेबांची 🙏🙏🚩🚩
Ky pan feku nko
जय महाराष्ट्र 🚩❤️
एकाच पार्टवर थांबून चालायचं नाय
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची कारकीर्द एवढी मोठी आहे कि 1 पार्टवर ती व्यवस्थित सांगता येणार नाही.
महाराष्ट्रात असा मर्द माणूस जन्म णार नाही आनंद दिघे साहेब। जय महाराष्ट्र
Very talented actor, simple, humble man. Great work Prasad Sir and tarde Sir
छान खुप चांगला चित्रपट चालेल जय महाराष्ट्र दिघे साहेब
प्रति बाळासाहेब ठाकरे म्हणून आनंद दिघे साहेबांना ओळखले जायचे
प्रसाद ओक सरांनी हुबेहूब दिघे साहेब साकारले आहेत.. जीव ओतून काम करणे,यालाच म्हणतात
दिघेंचा मृत्यू कसा झाला हे ही दाखवा..,,,.आणि मृत्यूनंतर सुप्रसिद्ध हाॕस्पिटलची केलेली अवस्था पण दाखवा म्हणजे डाॕक्टर उपचार काळजीपूर्वक करतील.
Doctor nete loka n che upchar karnar ch nahi
One only... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज... देशात
जय महाराष्ट्र
अतिशय छान चित्रपट
श्री प्रसाद ओक यांनी दिघे साहेबांची भूमिका खूप छान साकारली आहे
धन्यवाद
साहेबांचा मृत्यू कसा झाला ते दाखवा धर्मवीर आनंद दिघे साहेब
काहीतरी घात झाला
श्री धर्मवीर दिघे साहेब म्हणजे दैवत.साहेब अमर आहेत.🙏🚩
आई शपथ रडलो यार मी बघून साहेब तुंम्हाला
देव सगळ्या च फक्त चांगल्या लोकांना का स्वतःजवळ घेऊन जातोय .. आणि वाईट लोकांना या जगात ठेवतोय
निशब्द झालो आज हा चित्रपट बघून. आ दिघे साहेब, प्रवीण तरडे भाऊ आणी प्रसाद ओक यांचे खूप खूप आभार. प्रवीण भाऊ आणी प्रसाद सॅल्यूट आहे तुंम्हाला. प्रसाद दा, जगलास ही भूमिका. amazing
प्रसाद यांना बघून पाया पडले नाहीत. तर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची प्रतिमा प्रसाद यांच्या मध्ये दिसली आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पाया पडले शिंदे साहेब.
🙏🙏🙏🙏🙏
हिंदुहृदयसम्राटांनी महाराष्ट्राला वाहून घेतले तर बाळासाहेबांचा ढाण्या वाघ दिघे साहेबांनी धर्माला वाहून घेतले म्हणून धर्मवीर झाले! हिंदुहृदयसम्राट दोन तसे धर्मवीर ही दोनच! हिंदुहृदयसम्राट सावरकरांनंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर संभाजी राजेनंतर धर्मवीर आनंद दिघे! शिवसेनेची कहाणी सांगणारा बाळासाहेबांचा बाळकडू नंतर ठाकरे आला आणि आता बाळासाहेबांचा ढाण्या वाघ दिघे साहेबांचा धर्मवीर! ज्यांनी बाळासाहेबांचा भगवा ठाण्यात कायमचा फडकवला! भगवा महाराष्ट्र माझा! मराठी सरकार ठाकरे सरकार! मुंबई महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा! जय मराठी जय महाराष्ट्र!
आनंद दिघेंचा म्रुत्यू कसा झाला तेही दाखवा!
Bagh thetar madhe
आज पाहिला धर्मवीर ..... अतिशय ऊत्तम
O M G ,VERY EXITING NEWS,BIOPIC ON "ANAND DIGHE SAHEB",EARGERLY WAITING TO WATCH,REAL "DHARAMVEER" WE MISS YOU SIR ,JAI MAHARASTRA.
Correct brother jai shivaji jai Maharashtra. God bless you with good health and happiness brother🙏🙏 regards from Australia🇦🇺🇦🇺
Ha चित्रपट कधी एकदा बघायला भेटतोय वाट बघतोय आम्ही सगळेच
Awesome Movie...Heart Touching Movie...... Prasad Sir Awesome Acting.....
Dighe saheb used to visit our Ganesh Mandal in Bhavani Peth Pune. Great Human being. Motha manoos.
Salam sir... Great shree maniya Dighe Saheb..Thana madhla dhanya...Tigar..🙏🙏🙏🙏🙏 Shree Dheghe Saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanyacha Dhanya wagh punha disnar 🙏Jai Maharashtra 👍
आज मुंबई दिघे साहेबांच्या हातात असती
प्रवीण तरडे.प्रसाद तुम्ही जेव्हा बोलत होता ना तेव्हा मी सावंत भाई घाटकोपर रहिवाशी खुप रडत होतो कारण मी एक रक्तानंदा ग्रुप ऑफ महाराष्ट्र चां सभासद रक्त दाता आहे.साहेबांचा हात माझ्या खांद्यावर आहे असे मला आजही जाणवते . जय महाराष्ट्र साहेब. आपण परत या
एकनाथ shinde साहेब यांचे मनोगत टाका .
I live in Portugal. I highly appreciate the efforts from Pravin Tarde…, आनंद दिघे साहेबांच्या नाव संपूर्ण जगात पोहोचले.
जय महाराष्ट्र. तरडे साहेब. हा. सिनेमा. लोका परेनत नक्की. पोचेल. दुसरा. पाट. होईल. जय महाराष्ट्र
Pravin sir hats off to you and your whole team.... Ek no. Movie ahe dharamaveer. Waiting for part 2 of this movie. Dighe saheban baddal ajun jaanun ghyaila khup awdel. Dighe saheb🙏🙏
दिघे साहेब आमचे दैवत 🙏आमचे साहेब अमर आहेत
दादा दिघे साहेब मराठा होते ना..
सहज विचारले
साहेबांच्या आठवणीने अश्रु अनावर होतात साहेब नतमस्तक होतो तुमच्या चरणांशी
खूप छान
दिघे साहेब यांना समजून घेण्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल, आवर्जून सांगावसे वाटते या चित्रपटात काही राजकारणी लोकांनी साहेब च्या नावाखाली स्वतःचे प्रमोशन केले आहे असे ठळक पणे दिसतेय 🙏🏻 आणि हे योग्य नाही वाटत.
तरडे साहेब बरोबर बोललात तुम्ही, की इथे जसे आपलेच लोक साउथ च्या सिनेमांना डोक्यावर घेतात तसेच मराठी सिनेमांना देखील घेतले पाहिजे. आणि माझ्या तमाम महाराष्ट्र वासियांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला सुद्धा वर आणले पाहिजे आणि ते म्हणजे सर्व मराठी सिनेमे चित्रपटगृहात जाऊनच. ज्या मराठी माणसाने भारतीय सिनेमाचा पाया रचला आज त्याचीच सिनेसृष्टीत मागे राहतेय.
अतीशय अप्रतिम कलाक्रती. दिघे साहेबांना शतशहा नमन
Dharmvir 🔥🔥🔥 fire aaye aanand dighe shaheb 🚩🚩❣️❣️ jay Maharashtra
Cool
Ek number Prasad dada khup Chan bhumika paar padlit tumhi dighe sahebanchi 👍❤️
Ekch saheb
एकनाथ शिंदे तुम्ही संभाजी राजेंना आझाद मैदानावर आश्वासन देऊन उपोषण सोडायला लावले मीडिया समोर सांगितले मागण्या मान्य केले म्हणून त्याचे पूर्ण कधी होईल त्या....गरीब मराठे तुम्हाला माफ करणार नाही याचा हिशोब तर होणारच
सुंदर प्रयोग
Jai Maharashtra
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
part 2 kada khup आभार होतील
दिघे साहेब यांचे नाव ऐकल्यावर डोळ्यात टचकन पाणी येतं आणि कधी एकदा हा फिल्म पाहतोय असे झालेय......... रिलीज तारीख कधी आहे
Prasad oak sir mi tumhi khup chhan abhinete ahat
अमर रहे अमर रहे श्री धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे
Dear Prasad Oak khup chan role kelat tumhi.. 😊👍
🙏🏻🙏🏻👌
अतिशय सुंदर चित्रपट
Khup chaan 👌👌
Chatrapati Sambhaji Maharajachya nantar fakt ek ani ekch Dharmveer Zale te mahnje Anand Dighesaheb
Jay Maharashtra
जय महाराष्ट्र
खरंच खुप आठवण येते साहेब तुमची
मी तुम्हाला खुप वेळा भेटले पण आता तुम्ही हवे होतात साहेब 😭
मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे ची भुमिका निलेश साबळे भाऊ कदम संजय राऊत श्रेया बुगडे हिने अमृता फडणवीस ची भुमिका करावी
❤ Saheb ❤
Prasad sir, you are a great person 👌👌👌👌👌👌👌✌✌✌✌✌✌✌🙏🙏🙏🙏🙏🙏
धर्मवीर.....ही तर रोज लोकांना पाहण्यासाठी सिरीयल व्हायला पाहिजे होती
Dighe saheb sradhanjalipar manacha mujara ramkrishaaharee
Me punha movie baghayla janar, mala tr ved laglay Anand Dighe Sir cha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तर्डे तुला धर्मवीर दिघे साहेब माहीत आहे हे खुप छान आहे पण तुला कर्मवीर माहीत आहेत का ठाण्याचे😀
T.N.SHESHAN HOTE THANYA CHE KARMA VEER ...BAKE SAGLE NUSTE RAJKARAN
Dighe saheb amhi kattar shivsainik tumhala khup karto
Vat lagat ahe saheb senechi ata
Jay Maharashtra 🙏🚩
veri dharmvir
Part 2 tumhi banva trade saheb dhanyavad
Shinde saheb he Dighe Sahebachya Paaya Padle🙏🏻🙏🏻Prasad chya naahi
धर्मवीर
सर्व भाषेत प्रदर्शित केंद्र सरकारने करावा
Prasad ek number
Shree manayniy.. Shree anand Dighe Saheb...real man ...
But too good Film . i cannot expressed in word
Khup vaat pahat ahot ya sinemachi
Sir sakal paper madhe chotishi batmi ali hoti tya divashi
Vachun ji hal hal vatate ti ajun pan ahe
Dighe saheb great
मला वाटतं ते जास्त करून , कर्मवीर म्हणून भरपूर करेक्ट संबोधले जाऊ शकतील,, कारण ते सर्वस्व, लोकसेवा, लोकहित , जनसेवे साठी अविरत झटणारे होते, त्यांना एकाद्या शब्दात बांधून ठेऊ नका,,,,
एकनाथ शिंदे साहेब यांची बॉडी लँग्वेज काही वेगळीच सांगून जात आहे,,,,
I have two incidents where Dighe saheb was part of that story….. in Thane.. both between 1981-1983
Aanad Dighe Sahenbaddal Bolayeche Tevadhe Kami Aahe..Pan Prasad Siranche Biopic pahun Dighe Sahebanchi Aathvan Aali.Aamhi uttsuk aahot ki ha cinema Kadhi realize hotoay aani kadhi Baghayla Jatoy...Phuna ekda Sangun ichuto ki Tarde Sahebana Salute....Dighe Saheban var Cinema Nirman kela...
Wah wah kya Acting he Eknath Shinde! Wah wah
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Manacha Salam...shree Dhighe sahebana
Super movie hai 👌
जय महाराष्ट्र साहेब 🥺🙏🏻🙏🏻
🙏🙏👌👌👌👍😢😢😢
कुवेत मध्ये पोहचला साहेब सिनेमा.
Fantastic man he was .
I'm Catholic but
Honesty I loved that movie
❤️❤️❤️